उद्दिष्ट नागरिकांना सोप्या सेवा, डिजिटल संधी आणि गावाच्या सर्वांगीण विकासासाठी सक्षम, पारदर्शक प्रशासन प्रदान करणे तसेच ग्रामीण भागात आधुनिक सुविधा उपलब्ध करून देऊन शिक्षण, स्वच्छता, आरोग्य, पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक न्याय यांना प्रोत्साहन देणे आहे.



